वैयक्तिक अपेक्षा आणि आकांक्षा यांच्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळेही चिंता निर्माण होऊ शकते. चिंता मनावर आणि शरीरावर कसा परिणाम करते, तसेच अवास्तव विचारांमुळे आनंदी जीवन कसे प्रभावित होते, यांचा विचार पुस्तकात केला आहे.
मानसशास्त्र
चिंता
₹180.00
चिंता, मानसिक अस्वस्थता आणि ताणतणाव यांचा व्यक्तीच्या मनावर व शरीरावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. प्रदीप पाटकर |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.