दक्षिण अमेरिकेतील इंका साम्राज्याची संस्कृती गूढ, रहस्यमय आणि अद्भुत स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध होती. निसर्गपूजा, सोन्या-चांदीची समृद्धी, दोऱ्यांच्या गाठींतून संदेश पाठवण्याची पद्धत आणि अवाढव्य पाषाणरचना ही तिची वैशिष्ट्ये होती. स्पॅनिश आक्रमणानंतर या संस्कृतीचा हळूहळू ऱ्हास झाला. मात्र, माचूपिच्चू या गुप्त शहराच्या शोधामुळे इंका संस्कृतीचा गौरवशाली वारसा पुन्हा जगासमोर आला.
प्रवास
इंका ची देवदरी
₹320.00
इंका संस्कृतीच्या गूढ परंपरा, अद्भुत स्थापत्यकला आणि स्पॅनिश आक्रमणामुळे झालेल्या ऱ्हासाची ही कहाणी आहे. माचूपिच्चू या गुप्त शहराच्या शोधातून इंका संस्कृतीचा वैभवशाली वारसा पुन्हा जगासमोर आला.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. संदीप श्रोत्री |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.