लेखक विलास शेळके यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून सहा देशांचे संस्कृती, अनुभव आणि वैशिष्ट्यांनी भरलेले अनोखे दर्शन घडते.
प्रवासातील अनुभवक्षणांना साहित्यिक स्पर्श देणारा हा अक्षरप्रवास वाचकाला आनंददायी आणि समृद्ध अनुभवाची सफर घडवतो.
प्रवास
मध्यमायन
₹350.00
विलास शेळके यांच्या संवेदनशील नजरेतून उगवत्या सूर्याच्या दिशेला वसलेल्या सहा देशांचा अनुभवसमृद्ध प्रवास.
Availability: 10 in stock
| Author | विलास शेळके |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.