संवादातून व्यक्तिमत्वाकडे

₹200.00

‘अथ संवादकौशल्य’ हे पुस्तक प्रभावी संवाद साधण्याची कला शिकवते. भाषण, संभाषण, वादविवाद आणि सादरीकरण यांसारख्या विविध प्रसंगी आत्मविश्वासाने व सकारात्मक पद्धतीने विचार मांडण्यासाठी मार्गदर्शन करते.

Availability: 10 in stock

संवादातून आपली मते प्रभावीपणे मांडणे, नात्यांमधील दुरावा कमी करणे आणि समोरच्या व्यक्तीला आश्वस्त करणे ही यशस्वी व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ‘अथ संवादकौशल्य’ या पुस्तकात सकारात्मक संवादाचे महत्त्व आणि संवादकौशल्य विकसित करण्याचे विविध पैलू सविस्तरपणे मांडले आहेत. भाषण, संभाषण, वादविवाद, नॅरेशन आणि प्रेझेंटेशन अशा विविध क्षेत्रांत प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शक ठरते.

Author

डॉ सुधीर निरगुडकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संवादातून व्यक्तिमत्वाकडे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top