शेती आणि पशुपालन हे मानवी जीवनातील प्राचीन व्यवसाय असून, त्यांच्याशी संबंधित निरीक्षणे, प्रयोग आणि ज्ञानाची परंपरा भारतात अनेक शतकांपासून विकसित होत आली आहे. वैदिक कालखंडापासून ऋषिमुनींनी कृषिविषयक विविध पैलूंवर ग्रंथरचना केली. ‘कृषिपराशर’, ‘वृक्षायुर्वेद’ आणि ‘उपवनविनोद’ यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचा धांडोळा घेऊन भारतीय शेतीतील पारंपरिक तंत्रज्ञान, विज्ञान आणि कृषिज्ञानाचा शोध या पुस्तकातून घेतला आहे.
संकीर्ण
शोध आणि बोध
₹350.00
भारतीय शेतीचा प्राचीन इतिहास, कृषिविषयक ज्ञान आणि पारंपरिक तंत्रांचा या पुस्तकात आढावा घेतला आहे. प्राचीन कृषिग्रंथांच्या अभ्यासातून शेतीविज्ञानाची समृद्ध परंपरा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
Availability: 10 in stock
| Author | रविंद्र अनंत साठे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.