भटकंती

₹200.00

इंजिनिअरिंगपासून अभिनयापर्यंत विविध क्षेत्रांत काम केलेल्या लेखकाच्या भटकंतीच्या अनुभवांचा आणि आनंदाचा हा लेखाजोखा आहे. सह्याद्री-सातपुड्याच्या परिसरातील प्रवासानुभव वाचकांशी शेअर करणारे हे पुस्तक आहे.

Availability: 10 in stock

Category:

इंजिनिअरिंग, अभिनय, छायाचित्रण अशा विविध क्षेत्रांत काम करताना लेखकाला भटकंतीतून सर्वाधिक आनंद मिळत असल्याची जाणीव झाली. सह्याद्री आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांत फिरताना त्याला स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची आणि विविध अनुभव घेण्याची संधी मिळाली. यापूर्वीचे अनुभव त्याने ‘माझी मुलुखगिरी’ या पुस्तकातून मांडले आहेत. भटकंतीतून मिळालेला आनंद वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे.

Author

मिलिंद गुणाजी

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भटकंती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top