दिलीप प्रभावळकरांचा मिस्कील मानसपुत्र असलेला बोक्या सातबंडे हा निर्मळ मनाचा, धाडसी आणि खोडकर मुलगा आहे. गरजूंना मदत करणे आणि ढोंगी माणसांचे खरे रूप उघड करणे हा त्याचा स्वभाव आहे. प्रत्येक संकटातून तो आपल्या चातुर्याने सहीसलामत बाहेर पडतो. प्रभावळकरांच्या खट्याळ लेखनशैलीतून साकारलेले हे पुस्तक किशोरांना हसवणारे आणि आनंद देणारे आहे.
बालसाहित्य
बोक्या सातबंडे (भाग ८ ते १०)
₹450.00
बोक्या सातबंडे हा निर्मळ मनाचा, धाडसी आणि खोडकर मुलगा आहे. गरजूंना मदत करताना व ढोंगी माणसांना धडा शिकवताना त्याच्या धमाल कारनाम्यांतून विनोद आणि आनंदाची मेजवानी मिळते.
Availability: 10 in stock
| Author | दिलीप प्रभावळकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |











Reviews
There are no reviews yet.