चौकस चिंगी आणि तिच्या मित्रांच्या मनात दैनंदिन जीवनातील विविध घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. नाना गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ही मुले प्रश्नांची उत्तरे शोधतात आणि प्रत्येक उत्तरातून नवे प्रश्न विचारायला शिकतात. विज्ञानाधारित विचार, निरीक्षणशक्ती आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन यांना प्रोत्साहन देणाऱ्या या गोष्टी मुलांना ज्ञानाबरोबर मनोरंजनही देतात. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रश्न विचारण्याची सवय विकसित करण्यासाठी हे पुस्तकसंच उपयुक्त आहे.
बालसाहित्य
चौकस चिंगी – भाग १ आणि २
₹260.00
मुलांच्या मनातील प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देत त्यांची जिज्ञासा आणि चौकस बुद्धी विकसित करणारी रंजक विज्ञानकथांची पुस्तकमाला.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. बाळ फोंडके |
|---|---|
| Publisher | मनोविकास प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.