आयफेल

₹250.00

आयफेल टॉवरची कल्पना प्रत्यक्षात साकार करणारे प्रतिभावान अभियंता गुस्ताव आयफेल यांच्या संघर्षमय, यशस्वी आणि चढ-उतारांनी भरलेल्या जीवनाचा वेध घेणारे चरित्र.

Availability: 10 in stock

आयफेल टॉवर ही पॅरिससह संपूर्ण फ्रान्सची ओळख बनलेली एक अद्वितीय वास्तू आहे. या अभियांत्रिकी चमत्कारामागे प्रतिभावान अभियंता गुस्ताव आयफेल यांची कल्पकता, दूरदृष्टी आणि परिश्रम आहेत. कल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेल्या या भव्य मनोऱ्याच्या निर्मात्याचे जीवन मात्र अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. यश, संघर्ष आणि लोकापवादांनी व्यापलेल्या त्यांच्या आयुष्याचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे. गुस्ताव आयफेल यांचे कार्य, त्यांची जिद्द आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान समजून घेण्यासाठी हे चरित्र प्रेरणादायी ठरते.

Author

सत्यजीत साळवे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आयफेल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top