काऊंट लिओ टॉलस्टॉय हे अलौकिक प्रतिभा आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले महामानव होते. विश्वशांतीचे पुरस्कर्ते, दलितांचे कैवारी आणि सत्याचे सांगाती म्हणून त्यांची ओळख होती. ते सतत आत्मसंशोधन करणारे आणि अभिनव शिक्षणविचार मांडणारे शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या विविध कार्यांतून आणि विचारांतून त्यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व उलगडते. त्यांच्या जगावेगळ्या जीवनकथेचा परिचय या पुस्तकातून मिळतो.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
टॉलस्टॉय : एक माणूस
₹950.00
विश्वशांतीचा प्रणेता, दलितांचा कैवारी आणि सत्याचा शोध घेणारे काऊंट लिओ टॉलस्टॉय यांच्या जीवनाचा हा परिचय आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आणि जगावेगळ्या जीवनप्रवासाची ही कथा आहे.
Availability: 10 in stock
| Author | सुमती देवस्थळे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |












Reviews
There are no reviews yet.