गंगेमध्ये गगन वितळले

₹250.00

महात्मा गांधींच्या जीवनातील संघर्ष, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, धर्माविषयीचे विचार आणि फाळणीचे दुःख यांचे चित्रण या पुस्तकात केले आहे. त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणी, दैनंदिनी आणि पत्रव्यवहारातून गांधीजींचे एक वेगळे रूप उलगडते.

Availability: 10 in stock

महात्मा गांधी हे माणुसकी, स्वातंत्र्य आणि एकात्मतेचा संदेश देणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशाला जोडले आणि लोकांची मने जिंकली; मात्र फाळणीचे दुर्दैव त्यांना टाळता आले नाही. धर्म ही उन्नत प्रेरणा मानणाऱ्या गांधीजींच्या काळात धर्माच्या नावावर रक्तपातही झाला. प्रेम आणि द्वेष या परस्परविरोधी भावनांच्या केंद्रस्थानी असलेल्या गांधीजींचे व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून उलगडते. महादेवभाई देसाई, जमनालाल बजाज, मनुबेन गांधी आणि हरिलाल गांधी यांच्या आठवणी, दैनंदिनी व पत्रव्यवहारातून त्यांचे नवे दर्शन घडते.

Author

अंबरीश मिश्र

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गंगेमध्ये गगन वितळले”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top