एका मराठी तरुणाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर घेतलेल्या गगनभरारीची ही प्रेरणादायी कहाणी आहे. शोधक वृत्ती, समाज आणि देशाप्रती असलेली बांधिलकी, नवनवीन उपक्रम राबवण्याचा उत्साह, सकारात्मकता आणि सृजनशीलता या गुणांच्या जोरावर हणमंतराव यांनी उद्योजकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नोकरीच्या शोधात राहण्याऐवजी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे उद्योजक म्हणून ते तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत. त्यांच्या संघर्षाचा, मेहनतीचा आणि यशाचा प्रवास नवउद्योजकांना स्वतःचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याची प्रेरणा देतो. मराठी तरुणांमध्ये उद्योजकतेची जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
असा ही एक किमयागार
₹275.00
हणमंतराव यांच्या प्रेरणादायी उद्योजकीय प्रवासाची कहाणी सांगणारे हे पुस्तक त्यांच्या जिद्दीचा, सकारात्मक दृष्टिकोनाचा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा परिचय करून देते. नोकरी शोधण्याऐवजी रोजगारनिर्मिती करणाऱ्या या मराठी तरुणाचा प्रवास नवउद्योजकांना प्रेरणा देणारा आहे.
Availability: 10 in stock
| Author | अंजली ठाकूर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.