झांशीची राणी लक्ष्मीबाई

₹340.00

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा वेध या पुस्तकात घेतला आहे. सामाजिक बंधने दूर सारण्यापासून ब्रिटिशांच्या धोरणांना आव्हान देण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अस्सल कागदपत्रांच्या आधारे उलगडला आहे.

Availability: 10 in stock

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवले. वैधव्यानंतरचे जाचक निर्बंध त्यांनी युक्तीने दूर सारले आणि संस्थाने खालसा करण्यामागील कंपनी सरकारचा हेतू ओळखला. ब्रिटिश सरकारच्या दुटप्पी धोरणांना त्यांनी विरोध केला. त्यांच्या युद्धनेतृत्वाची इंग्रज सेनाधिकाऱ्यांनीही प्रशंसा केली होती. असंख्य भारतीय क्रांतिकारकांना प्रेरणा देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा हा अभ्यास अस्सल कागदपत्रांच्या आधारे करण्यात आला आहे.

Author

प्रतिभा रानडे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झांशीची राणी लक्ष्मीबाई”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top