असा घडला भारत

₹1,150.00

भारताच्या स्वातंत्र्यापासून पुढील ६५ वर्षांतील महत्त्वपूर्ण घटना आणि बदलांचा आढावा घेणारा हा ग्रंथ आहे. राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान, कला, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसह देशाच्या वाटचालीवर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांचाही यात वेध घेतला आहे.

Availability: 10 in stock

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाने केलेल्या वाटचालीचा विविधांगी इतिहास या ग्रंथातून उलगडतो. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय आणि सामाजिक बदल, आर्थिक व औद्योगिक विकास, विज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भारतावर झालेले परिणाम यांचे यात विवेचन केले आहे. चित्रकला, नाटक, चित्रपट आणि क्रीडाविश्वातील बदलांसोबतच जनजीवनावर परिणाम करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व मोठ्या दुर्घटनांचाही मागोवा घेतला आहे. गतकाळातील घटनांकडे शक्य तितक्या तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करणारा हा ग्रंथ जुन्या पिढीला इतिहासाचे नव्याने आकलन करून देतो, तर नव्या पिढीला आधुनिक भारताची जडणघडण समजून घेण्यास मदत करतो.

Author

मिलिंद चंपानेरकर

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “असा घडला भारत”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top