कारखान्यातील उत्पादनाला होणारा विलंब, वेळेत ऑर्डर्स पूर्ण करण्याचे आव्हान आणि प्लांट बंद होण्याचा धोका अशा समस्यांना अॅलेक्स रोगोला सामोरे जावे लागते. मार्गदर्शक जोनाहच्या मदतीने तो आणि त्याचे सहकारी कामातील अडथळे ओळखून सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. या कथेतून एलियाहू गोल्ड्रेट यांनी ‘थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स’ (TOC) मांडली असून, उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी अडथळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे हे स्पष्ट केले आहे. थरारक कादंबरीच्या शैलीत व्यवस्थापन, समस्या सोडवणे आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांचे धडे देणारे हे पुस्तक उद्योजक, व्यवस्थापक आणि व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
माहितीपर
द गोल
₹599.00
एलियाहू गोल्ड्रेट यांच्या ‘द गोल!’ या पुस्तकात अॅलेक्स रोगोच्या कारखान्यातील अडचणी आणि त्यावर मात करण्याच्या प्रवासातून व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण तत्त्वे समजावून सांगितली आहेत. ‘थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स’ (TOC) या संकल्पनेची ओळख रंजक कथेद्वारे करून देणारे हे पुस्तक कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करते.
Availability: 10 in stock
| Author | शुचिता नांदापूरकर-फडके |
|---|---|
| Publisher | रोहन प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.