चंद्रमाधवीचे प्रदेश

₹400.00

‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ हा ग्रेस यांचा वैशिष्ट्यपूर्ण कवितासंग्रह आहे. तरल, संगीताच्या जवळ जाणाऱ्या कवितांमधून मानवी जीवनातील मूलभूत प्रश्नांचा संवेदनशील वेध या संग्रहात घेतला आहे.

Availability: 10 in stock

Category:

१९७७ साली प्रथम प्रकाशित झालेल्या या संग्रहाने ग्रेस यांच्या काव्यविश्वाला आणि मराठीतील शुद्ध कवितेच्या अभिव्यक्तीला व्यापक परिमाण दिले. या कविता वाचकाला काव्यानंद देतानाच जीवनातील अपरिहार्य प्रश्नांवर विचार करण्यास प्रवृत्त करतात. संगीताच्या निकट जाणारी तरलता आणि अनुभवांशी प्रामाणिक राहणारी नितळ अभिव्यक्ती हे या कवितांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ग्रेस यांचे निकटचे स्नेही चित्रकार सुभाष अवचट यांनी साकारलेली रेखाचित्रे आणि मुखपृष्ठ हेही या संग्रहाचे अविभाज्य अंग आहेत.

Author

ग्रेस

Publisher

पॉप्युलर प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चंद्रमाधवीचे प्रदेश”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top