करिअरच्या अनेक पर्यायांमधून योग्य दिशा निवडताना विद्यार्थी आणि पालक अनेकदा संभ्रमात पडतात. विशेषतः विज्ञानशाखेव्यतिरिक्त कला, वाणिज्य आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या असंख्य अभ्यासक्रमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची आवड, कल आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य अभ्यासक्रम निवडण्यासाठी तसेच भविष्यातील करिअरचे नियोजन करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त मार्गदर्शन करते.
करिअर मार्गदर्शन
अचूक दिशा, सुयोग्य मार्ग – भाग-२
₹125.00
हे पुस्तक विज्ञानशाखेव्यतिरिक्त विविध क्षेत्रांतील शैक्षणिक अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधींची माहिती देते. विद्यार्थ्यांचा कल आणि क्षमता ओळखून योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते.
Availability: 10 in stock
| Author | संदीपकुमार साळुंखे |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.