दहशतवाद्यांच्या विचारांमागील प्रेरणा आणि त्यांच्या कारवायांचा फायदा घेणाऱ्या साम्राज्यवादी शक्तींचे मनसुबे उलगडणारे हे पुस्तक आहे. नावनिशीवार केलेल्या या शोधातून दहशतवादामागील स्वार्थ आणि राजकारण समोर येते. प्रत्यक्ष संघर्षाचे चित्रण करणारी ही शोधकथा वाचकांना विचार करायला भाग पाडते आणि अस्वस्थही करते.
इतिहास
अधर्मयुध्द
₹420.00
दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा आणि त्यांना स्वार्थासाठी कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणाऱ्या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे उघड करणारी अस्वस्थ करणारी शोधकथा.
Availability: 10 in stock
| Author | गिरीश कुबेर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |












Reviews
There are no reviews yet.