शेक्सपीअर, टॉलस्टॉय, रामायण-महाभारत आणि विविध नाटककारांच्या साहित्याचा प्रभाव आपल्या नाट्यलेखनात सामावून घेणाऱ्या शिरवाडकरांनी आनंद या चित्रपटाच्या कथावस्तूला आपल्या काव्यात्म प्रतिभेने नवे नाट्यरूप दिले. मृत्यू जवळ आलेला असतानाही इतरांच्या जीवनात आनंद पसरवणाऱ्या व्यक्तीची संकल्पना त्यांना भावली. १९७६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या नाटकाच्या जन्मशताब्दी विशेष आवृत्तीत नाट्यसंहिता आणि नाट्यप्रयोगांविषयी लेखक, प्रकाशक व नाट्यकर्मी रवी पटवर्धन यांची टिपणे समाविष्ट आहेत.
नाटक
आनंद
₹185.00
आनंद हे वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले नाटक असून, हृषिकेश मुखर्जी यांच्या आनंद चित्रपटातील कथावस्तूवर त्याची निर्मिती झाली आहे. मृत्यूच्या सावलीतही जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या व्यक्तीची हृदयस्पर्शी कहाणी या नाटकातून उलगडते.
Availability: 10 in stock
| Author | वि. वा. शिरवाडकर |
|---|---|
| Publisher | पॉप्युलर प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.