अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच

₹660.00

डोळ्यासमोर प्रसंग जीवंतपणे उभे करण्याची विलक्षण ताकद,
वाचकाला खेळवत ठेवणारी लेखनशैली…
अनंत सामंत लिखित ३ पुस्तकं
दृष्टी
एक सागरी किल्ला…
एक सागर … एक वादळ आणि चार अंध…
एक विस्मयचकीत करणारी कादंबरी
एक ड्रीम.., मायला!
झोप्पड, दाऊद, हफ्ता आणि मिंट
ही कॉलेजगोईंग चौकडी आणि
त्यांनी घातलेला फुल्ल राडा…
एक बिनधास्त कादंबरी…
माईन फ्रॉईन्ड
कथांची मध्यवर्ती कल्पना वेगळी, लेखनातून जाणवणारी उत्कटता
आणि बिनधास्त लेखनशैली…
सात वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह…

Availability: 10 in stock

Author

अनंत सामंत

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अनंत सामंत लिखित ३ पुस्तकांचा संच”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top