‘आरोग्य संवाद’ हे विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या जीवनशैलीचा आणि आरोग्याचा विचार करणारे पुस्तक आहे. स्वयंपाक, वास्तुशास्त्र, विद्यार्थी जीवन, पोलीस सेवा, प्रतिकारशक्ती, अवयवदान, वंध्यत्व आणि गर्भारपण अशा विविध विषयांचा यात समावेश आहे. आहार, व्यायाम, विश्रांती आणि सकारात्मक विचार यांसंबंधी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. निरोगी जीवनशैलीसाठी उपयुक्त माहिती देणे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
वैद्यकीय
आरोग्य संवाद
₹320.00
‘आरोग्य संवाद’ या पुस्तकात विविध क्षेत्रांतील व्यक्तींसाठी आहार, व्यायाम, विश्रांती आणि विचार यांबाबत सोप्या व उपयुक्त आरोग्यविषयक टिप्स दिल्या आहेत.
Availability: 10 in stock
| Author | रेखा दिवेकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |











Reviews
There are no reviews yet.