प्र. द. कुलकर्णी यांच्या कवितांमध्ये काळाच्या विविध टप्प्यांतून मानवी जीवनाचा विचार मांडला आहे. त्यांच्या कवितांत जीवनातील संघर्ष, विद्रोह, प्रेम, आई-वडिलांविषयीची कृतज्ञता आणि हरवलेल्या गोष्टींचे दुःख दिसून येते. वैयक्तिक अनुभवांतून ते व्यापक मानवी भावविश्वाचा शोध घेतात. जीवनाचे वास्तव आणि मानवी संवेदनांची गुंतागुंत हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे.
कवितासंग्रह
आतून उगवलेल्या कविता
₹170.00
प्र. द. कुलकर्णी यांच्या कवितांमधून भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा वेध घेत जीवनातील अनुभव, प्रेम, संघर्ष आणि वेदना व्यक्त होतात.
Availability: 10 in stock
| Author | प्रा. प्र. द. कुलकर्णी |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |











Reviews
There are no reviews yet.