बखर अनामिकाची

₹330.00

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील गोवर्धन सराळा येथील लढाईत शिवाजीराव गऊळकर यांनी अदम्य धाडस, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर पराक्रम गाजवला. त्यांच्या आठवणींतून त्या काळातील संघर्ष आणि विलक्षण व्यक्तिमत्त्वांचे जिवंत चित्र उभे राहते.

Availability: 10 in stock

Category:

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या इतिहासात गोवर्धन सराळा येथील लढाईला विशेष महत्त्व आहे. या लढाईत शिवाजीराव गऊळकर यांनी अदम्य धाडस, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण दाखवत पराक्रमाची शर्थ केली. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींतून स्वतःच्या जीवनासोबतच त्या काळातील संघर्ष आणि माणसांचे वास्तववादी चित्रण केले आहे. एका बहुआयामी, पण दुर्लक्षित राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकाची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

Author

डॉ. शिवाजी गहुलकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बखर अनामिकाची”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top