बखर संस्थानाची

₹600.00

ब्रिटिशकालीन भारतातील संस्थाने आणि संस्थानिकांचे विविधांगी जीवन, त्यांचे राजकीय संबंध, विलासी छंद आणि प्रजेप्रती असलेली भूमिका यांचा या ग्रंथात आढावा घेतला आहे. प्रजाहितदक्ष राजांपासून हुकूमशाही वृत्तीच्या संस्थानिकांपर्यंतच्या व्यक्तिमत्त्वांचे वस्तुनिष्ठ आणि रंजक चित्रण यात केले आहे.

Availability: 10 in stock

Category:

ब्रिटिशकालीन भारतातील संस्थानिकांचे जीवन राजकीय संघर्ष, परस्पर स्पर्धा, विलासी छंद आणि विविध विरोधाभासांनी भरलेले होते. काही संस्थानिकांनी इंग्रजांना विरोध केला, तर काहींनी त्यांच्याशी जवळीक साधली. काही राजांनी प्रजेच्या कल्याणासाठी कार्य केले आणि कला, क्रीडा व साहित्याला उदार आश्रय दिला, तर काहींनी प्रजेची पिळवणूक केली. या ग्रंथात महत्त्वपूर्ण संस्थानांचा वस्तुनिष्ठ इतिहास रंजक पद्धतीने मांडून संस्थानिकांच्या विविध पैलूंचा वेध घेतला आहे.

Author

सुनीत पोतनीस

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बखर संस्थानाची”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top