या संग्रहात लेखकाच्या लहानपणीच्या आठवणी, रेल्वे व बसप्रवासातील गंमतीदार प्रसंग आणि मुंबईत मित्रासोबत दुसऱ्याच घरात चुकून जाऊन राहण्याचा प्रसंग अशा विविध अनुभवांवर आधारित लेखन आहे. स्वतःचीही फिरकी घेणारा लेखकाचा विनोद हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
लघुकथा
बेंडबाजा
₹160.00
‘बेंडबाजा’ हा द. मा. मिरासदार यांचा विनोदी कथासंग्रह आहे. ग्रामीण आणि निमशहरी जीवनातील माणसांचे भोळेपण, चातुर्य, अडाणीपणा आणि विसंगती यांचे चित्रण लेखकाने मिश्किल शैलीत केले आहे.
Availability: 10 in stock
| Author | द.मा.मिरासदार |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.