भारतीय जीनियस संच

₹540.00

बारा भारतीय प्रतिभावंतांचे जीवन, कार्य आणि संशोधन यांची ओळख करून देणारा प्रेरणादायी व ज्ञानवर्धक पुस्तकसंच.

Availability: 10 in stock

भारतीय जीनियस संचामध्ये भारतीय शास्त्रज्ञ, गणितज्ञ, वास्तुशिल्पी आणि अभियंते अशा प्रतिभावंतांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाचा आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचा परिचय सोप्या, सुंदर व ओघवत्या भाषेत करून दिला आहे. या व्यक्तिचित्रांमधून वाचकांना ज्ञान, प्रेरणा आणि भारतीयांच्या उल्लेखनीय कामगिरीची जाणीव मिळते. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि जिज्ञासू वाचकांसाठी हा संच उपयुक्त आहे.

Author

अच्युत गोडबोले, दीपा देशमुख

Publisher

मनोविकास प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय जीनियस संच”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top