भूतान

₹250.00

हिमालयातील सुंदर भूतान देशाची आनंदाला प्राधान्य देणारी जीवनशैली, शिस्तप्रिय नागरिक आणि सांस्कृतिक वारसा यांचा परिचय करून देणारे हे पुस्तक आहे.

Availability: 10 in stock

Category:

हिमालयात वसलेला भूतान हा निसर्गसौंदर्य आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीसाठी ओळखला जाणारा देश आहे. आर्थिक उत्पन्नापेक्षा आनंदाला महत्त्व देणारी विचारसरणी, वाहतुकीचे नियम पाळणारे नागरिक आणि जागतिक वारशाबद्दलची जाणीव ही येथील वैशिष्ट्ये आहेत. हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचे महत्त्वपूर्ण स्थानही या देशाचे वेगळेपण दर्शवते. अशा जगावेगळ्या भूतान देशाची सविस्तर ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.

Author

शशिधर भावे

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भूतान”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top