वयाच्या पंधराव्या वर्षी हीरचा विवाह तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पीर साईनशी होतो. त्यानंतर तिला कौटुंबिक हिंसाचार, शोषण आणि अमानवी वागणुकीचा सामना करावा लागतो. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या गैरवापरावर आणि स्त्रियांच्या असहायतेवर ही कथा प्रकाश टाकते. ही सत्यघटनेतून प्रेरित काल्पनिक कादंबरी आहे.
चरित्रे आणि सत्यकथा
ब्लास्फेमी
₹260.00
ही कादंबरी पाकिस्तानमधील हीर नावाच्या तरुणीच्या वेदनादायी जीवनावर आधारित आहे. धर्मगुरूच्या घरातील अत्याचार आणि त्यातून मुक्त होण्यासाठी केलेला तिचा संघर्ष यात मांडला आहे.
Availability: 12 in stock
| Author | भारती पांडे |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.