बोक्या सातबंडे भाग ४ व ५

₹210.00

बोक्या सातबंडे हा निर्मळ मनाचा, धाडसी, खोडकर आणि मिस्कील मुलगा आहे. गरजूंना मदत करताना आणि ढोंगी माणसांना धडा शिकवताना तो आपल्या धमाल कारनाम्यांनी किशोरांना हसवतो व आनंद देतो.

Availability: 10 in stock

दिलीप प्रभावळकरांचा मानसपुत्र असलेला बोक्या सातबंडे हा निर्मळ मनाचा, धाडसी आणि खोडकर मुलगा आहे. गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि ढोंगी माणसांचे खरे रूप उघड करणे हा त्याचा स्वभाव आहे. प्रत्येक संकटातून तो आपल्या चातुर्याने मार्ग काढतो. प्रभावळकरांच्या मिस्कील लेखनशैलीतून साकारलेले हे पुस्तक प्रसन्न विनोद आणि धमाल प्रसंगांनी किशोरांचे मनोरंजन करते.

Author

दिलीप प्रभावळकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बोक्या सातबंडे भाग ४ व ५”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top