बुद्धिबळाच्या जगातील अज्ञात पैलू, ऐतिहासिक वळणे, अविस्मरणीय सामने आणि दिग्गज खेळाडूंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारे हे रंजक पुस्तक आहे.
बॉबी फिशर, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसन, गुकेश आणि हंपी यांच्यासह बुद्धिबळविश्वाची ओळख करून देणारी ही ज्ञानवर्धक सफर आहे.
क्रीडाविषयक
चौसष्ट घरांच्या गोष्टी
₹475.00
बुद्धिबळाच्या इतिहास, वैशिष्ट्ये, दिग्गज खेळाडू आणि रंजक किस्स्यांची रोचक सफर.
Availability: 10 in stock
| Author | रघुनंदन गोखले |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.