या पुस्तकात दादासाहेब फाळके यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचा सविस्तर आढावा घेतला आहे. फोटोग्राफीचा व्यवसाय, मुद्रणालय, नाटक आणि चित्रपटनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामाची माहिती यात दिली आहे. चित्रपटांसाठी घेतलेले कष्ट, त्यांच्या तत्त्वनिष्ठ स्वभावामुळे आलेल्या अडचणी आणि आयुष्यातील चढ-उतार यांचे चित्रण यात आहे. दुर्मिळ छायाचित्रांसह भारतीय मूकपटांच्या इतिहासावरही हे पुस्तक प्रकाश टाकते.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
द सायलेंट फिल्म
₹399.00
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित हे चरित्र आहे. चित्रपटनिर्मितीचा ध्यास, त्यांचा संघर्ष, यश-अपयश आणि मूकपटांच्या इतिहासाचा परिचय यातून मिळतो.
Availability: 10 in stock
| Author | शरयू फाळके-सम्मनवार |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.