डॉक्टर म्हणून काम करताना योग्य निदान करणे, उपचारांचे निर्णय घेणे आणि रुग्णांच्या बाबतीत येणाऱ्या अनिश्चिततेला सामोरे जाणे ही मोठी आव्हाने असतात. तीस वर्षांच्या वैद्यकीय अनुभवातून डॉ. सुलभा यांनी डॉक्टरांची कर्तव्ये, मनुष्यस्वभावातील गुंतागुंत आणि वैद्यकीय व्यवसायातील पेच यांचा वेध घेतला आहे. स्वतःला पडलेल्या प्रश्नांचा शोध घेताना मिळालेली उत्तरे म्हणजे ‘डॉक्टर म्हणून जगवताना’ हे त्यांचे प्रांजळ आत्मकथन.
वैद्यकीय
डॉक्टर म्हणून जगवताना
₹350.00
या आत्मकथनात डॉ. सुलभा यांनी तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत आलेले अनुभव, निदानातील अनिश्चितता आणि डॉक्टर म्हणून भेडसावणारे नैतिक व मानवी पेच प्रामाणिकपणे मांडले आहेत.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.