डेथ ऑफ अ कॅड

₹170.00

स्कॉटलंडमधील एका पार्टीदरम्यान घडलेल्या रहस्यमय खुनाचा तपास इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथ कसा करतो आणि खुन्यापर्यंत कसा पोहोचतो, याची उत्कंठावर्धक कथा.

Availability: 10 in stock

पार्टीच्या दुसऱ्या दिवशी जंगलात सापडलेल्या कॅप्टन पीटर बार्टलेटच्या मृत्यूमागचे रहस्य उलगडण्यासाठी इन्स्पेक्टर हॅमिश मॅक्बेथ तपास सुरू करतो.
खरा खून कोणी केला आणि प्रिसिला-हेन्रीच्या प्रेमकथेचे पुढे काय होते, याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवणारी रहस्यकादंबरी

Author

एम. सी. बीटन

Publisher

मेहता पब्लिशिंग हाऊस

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डेथ ऑफ अ कॅड”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top