या पुस्तकात गांधीजींचे सत्य, सदाचार, त्याग आणि मानवकल्याण यांविषयीचे विचार मांडले आहेत. समाजात मूल्यांचा ऱ्हास होत असताना गांधीजींनी नैतिकता आणि मानवतेची जपणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जात, धर्म आणि देश यांसारख्या विषयांकडे व्यापक मानवी दृष्टिकोनातून पाहण्याचे महत्त्व या लेखनातून अधोरेखित होते. गांधीजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखांचा या संग्रहात समावेश आहे.
निबंध
दुसरा प्रॉमिथिअस : महात्मा गांधी
₹120.00
महात्मा गांधी यांच्या जीवनाचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा वेध घेणारा वि. स. खांडेकर यांचा निबंधसंग्रह. गांधीजींची तुलना ग्रीक पुराणकथेतील मानवकल्याणासाठी दुःख सहन करणाऱ्या प्रॉमिथिअसशी केली आहे.
Availability: 10 in stock
| Author | वि. स. खांडेकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.