एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)

₹395.00

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरनं दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल

तर प्रत्येक सुजाण नागरिकानं वाचायलाच हवं असं पुस्तक.

Availability: 10 in stock

Category:
Author

वीणा गवाणकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top