गल्पेर बागान

₹275.00

बाणी बसू या बंगाली साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. गल्पेर बागान आणि गोल्पे विभोर या त्यांच्या दोन कथासंग्रहांतून मानवी भावविश्व, विचारांची सखोलता आणि बंगाली संस्कृतीचे मोहक दर्शन घडते.

Availability: 10 in stock

बाणी बसू यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतंत्र शैली, कल्पनांची विविधता आणि भाषेतील सहजता. त्यांच्या कथांमध्ये एकसुरीपणा जाणवत नाही. केवळ प्रसिद्धी किंवा वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लेखन न करता, त्या स्वतःच्या संवेदनशील दृष्टिकोनातून विषय मांडतात.
गल्पेर बागान आणि गोल्पे विभोर या कथासंग्रहांतील कथा लेखिकेच्या सखोल विचारशक्तीची, सूक्ष्म निरीक्षणांची आणि तरल संवेदनशीलतेची ओळख करून देतात. मानवी मनाचे विविध पैलू उलगडतानाच या कथा बंगाली समाज आणि संस्कृतीची आकर्षक झलक दाखवतात.

Author

सुमती जोशी

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गल्पेर बागान”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top