गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी

₹350.00

गणित आणि विज्ञान यांच्यातील परस्परपूरक नात्यामुळे मानवी ज्ञानाच्या कक्षा कशा विस्तारत गेल्या, याची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. विविध गणितज्ञ आणि वैज्ञानिकांच्या योगदानातून उलगडणारी ही ज्ञानविकासाची रंजक कहाणी आहे.

Availability: 10 in stock

संगीतातील सूर आणि ताल यांच्याप्रमाणे गणित आणि विज्ञान यांचे नाते परस्परपूरक आहे, ही संकल्पना या पुस्तकात मांडली आहे. विज्ञान विश्वातील कोडी उलगडण्याचा प्रयत्न करते, तर गणित त्यामागील सिद्धांत आणि तत्त्वे स्पष्ट करते. मानवी संस्कृतीच्या आरंभापासून सुरू असलेल्या या गणित-विज्ञानाच्या सहप्रवासात अनेक गणितज्ञ आणि वैज्ञानिकांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची वेधक आणि रसाळ कहाणी या पुस्तकातून वाचकांसमोर येते.

Author

डॉ. जयंत नारळीकर

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गणित आणि विज्ञान : युगायुगांची जुगलबंदी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top