वीज, रेशनकार्ड, गॅस, बँकिंग, विमा, टेलिफोन, मोबाईल आणि हाउसिंग सोसायटी यांसारख्या सेवांचा वापर करताना प्रत्येक व्यक्ती ग्राहकाच्या भूमिकेत असते. गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार, ग्राहक संरक्षण कायदा, माहितीचा अधिकार आणि केंद्र व राज्य सरकारच्या तक्रार निवारण यंत्रणांविषयी या पुस्तकातून माहिती मिळते. आपल्या हक्कांची जाणीव करून घेऊन अन्याय किंवा फसवणूक झाल्यास योग्य पद्धतीने तक्रार कशी करावी, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
कायदाविषयक / अर्थव्यवहार
ग्राहक राजा, सजग हो!
₹180.00
ग्राहकांचे हक्क, ग्राहक संरक्षण कायदा आणि विविध शासकीय सेवांशी संबंधित नियमांची माहिती देणारे हे पुस्तक आहे. दैनंदिन व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी हे मार्गदर्शक ठरते.
Availability: 10 in stock
| Author | विवेक वेलणकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.