गंगा बिशन अग्रवाल म्हणजेच हल्दीराम यांनी भुजिया विक्रीपासून सुरू केलेल्या व्यवसायाचा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. पुढे कोलकाता, नागपूर आणि दिल्ली येथे व्यवसायाचा विस्तार झाला. तीन पिढ्यांनी उभारलेल्या या उद्योगातील व्यावसायिक निर्णय, कौटुंबिक मतभेद, न्यायालयीन खटले आणि ब्रँडच्या विस्ताराची माहिती पुस्तकातून मिळते.
चरित्रे आणि सत्यकथा
हल्दीराम
₹350.00
बिकानेरमधील छोट्या व्यवसायापासून जागतिक खाद्यपदार्थांचा प्रसिद्ध ब्रँड बनलेल्या हल्दीरामच्या यशाची कहाणी.
Availability: 10 in stock
| Author | नीला चांदोरकर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.