डोन्या अल्-नही मध्यपूर्वेतील विविध देशांतून मुलांना शोधून त्यांच्या मातांकडे परत आणण्याचे धोकादायक काम करतात. या मोहिमांमध्ये त्यांना तुरुंगवास, पाठलाग आणि जीवाला धमक्या अशा संकटांचा सामना करावा लागतो. मातांचे आपल्या मुलांवरील प्रेम, कौटुंबिक संघर्ष आणि वेगवेगळ्या संस्कृतींमधील मतभेद यांचे चित्रण या पुस्तकात आहे.
चरित्रे आणि सत्यकथा
हिरॉईन ऑफ द डेझर्ट
₹300.00
अपहरण करून परदेशात नेलेल्या मुलांना त्यांच्या आईशी पुन्हा भेटवून देण्यासाठी धाडसी मोहिमा राबवणाऱ्या डोन्या अल्-नही यांची सत्यकथा.
Availability: 10 in stock
| Author | शोभना शिकनीस |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.