जिनॉमिक्स

₹475.00

डॉ. संजय गुप्ते आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी या पुस्तकातून जिनेटिक्स आणि जिनॉमिक्स या विज्ञानशाखांची सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. डीएनए, जनुकीय बदल, आनुवंशिक आजार, कर्करोगावरील उपचार आणि आहारासह विविध क्षेत्रांतील जिनॉमिक्सच्या उपयोगांची माहिती यात मिळते.

Availability: 10 in stock

मानवी शरीराची रचना, कार्यपद्धती आणि आनुवंशिक आजार समजून घेण्यासाठी जिनॉमिक्स कशी मदत करते, याचा सर्वांगीण वेध या पुस्तकात घेतला आहे. डॉ. संजय गुप्ते आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी जिनेटिक्स, डीएनएचे कार्य, जनुकीय बदल, आनुवंशिक आजार आणि जनुकीय चाचण्यांचे महत्त्व यांविषयी माहिती दिली आहे. कर्करोगावरील उपचार, आहार, न्यायवैद्यकशास्त्र, क्रीडा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील जिनॉमिक्सच्या उपयोगांचीही चर्चा केली आहे. केस स्टडीजच्या माध्यमातून या आधुनिक विज्ञानशाखेचे महत्त्व स्पष्ट करणारे हे पुस्तक डॉक्टर, विद्यार्थी, अभ्यासक आणि विज्ञानात रस असलेल्या सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त आहे.

Author

डॉ. संजय गुप्ते , डॉ.अविनाश भोंडवे

Publisher

रोहन प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जिनॉमिक्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top