सदानंद रेगे यांनी भयकथा, रहस्यकथा, हास्यकथा, रूपककथा आणि मनोविश्लेषणात्मक कथांसह अलौकिक अनुभव देणाऱ्या कथाही लिहिल्या. त्यांच्या कथांमध्ये जीवनातील दुःख, दारिद्र्य आणि मरण यांचे चिंतन तर दिसतेच, शिवाय मानवी मनातील आर्त भावनांचेही उत्कट दर्शन घडते. प्रा. वा. ल. कुळकर्णी यांच्या प्रस्तावनेसह १९५४ साली प्रकाशित झालेल्या या संग्रहातून रेगे यांच्या प्रतिभेतील विविधता आणि प्रयोगशीलता ठळकपणे समोर येते. त्यांच्या कथालेखनाची वेगवेगळी रूपे समजून घेण्यासाठी हा संग्रह महत्त्वाचा ठरतो.
कथा
काळोखाचीं पिसें
₹375.00
‘काळोखाचीं पिसें’ हा सदानंद रेगे यांच्या विविधांगी कथालेखनाचे प्रतिनिधित्व करणारा कथासंग्रह आहे. दुःख, दारिद्र्य, मृत्यू आणि मानवी मनाच्या गुंतागुंतीचा वेध घेणाऱ्या कथा यात समाविष्ट आहेत.
Availability: 10 in stock
| Author | सदानंद रेगे |
|---|---|
| Publisher | पॉप्युलर प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.