कापसाचे शेती, व्यापार, उद्योग आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्व उलगडणारे हे पुस्तक कापसाच्या विविध पैलूंचा सखोल आढावा घेते.
चार दशकांहून अधिक अनुभव असलेले कापूसतज्ज्ञ राजीव जोशी कापसाच्या पांढऱ्या धाग्यामागची बहुरंगी आणि बहुपदरी कथा सांगतात.
कृषिविचार
कापूस
₹250.00
कापसाच्या पेरणीपासून व्यापारापर्यंतची बहुपदरी आणि बहुरंगी माहितीपूर्ण कहाणी.
Availability: 10 in stock
| Author | राजीव जोशी |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |





Reviews
There are no reviews yet.