केतकरवहिनी

₹320.00

प्रतिकूल परिस्थितीशी जिद्दीने लढणाऱ्या केतकरवहिनींच्या आयुष्याची सत्यकथा.

Availability: 10 in stock

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबईतून कोकणातील दुर्गम गावात विवाह करून आलेल्या केतकरवहिनींच्या जीवनप्रवासाची ही कहाणी आहे. पतीच्या हत्येनंतर त्यांनी मुलांचा सांभाळ केला, त्यांना उच्चशिक्षण दिले आणि न्यायासाठी कायदेशीर लढा सुरू ठेवला. सामाजिक बंधने, आर्थिक अडचणी आणि अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी दाखवलेले धैर्य व आत्मबळ या पुस्तकातून समोर येते.

Author

उमा कुलकर्णी

Publisher

मेहता पब्लिशिंग हाऊस

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “केतकरवहिनी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top