या ग्रंथात मराठी लघुनिबंधाच्या सुरुवातीच्या स्वरूपापासून ते आधुनिक ललित गद्यापर्यंतच्या प्रवासाचा अभ्यास केला आहे. लघुनिबंधातील आत्मनिष्ठा, अभिव्यक्तीतील प्रयोगशीलता आणि लेखनातील आटोपशीरपणा यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. लेखकाने या साहित्यप्रकाराचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि चिकित्सक दृष्टिकोनातून विश्लेषण केले आहे. मराठी साहित्याचे विद्यार्थी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी यांच्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरतो.
संदर्भ आणि सामान्य
ललित गद्याचे तात्त्विक स्वरूप आणि मराठी लघुनिबंधाचा इतिहास
₹120.00
मराठी लघुनिबंध आणि ललित गद्य या साहित्यप्रकारांचा ऐतिहासिक व चिकित्सक अभ्यास करणारा हा संदर्भग्रंथ आहे. या साहित्यप्रकारांचा विकास आणि त्यातील बदल समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. आनंद यादव |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.