पाश्चात्त्य संगीतविश्वातील पॉप, रॉक, जॅझ, कंट्री आणि डिस्को हे संगीतप्रकार केवळ मनोरंजनाची साधने नसून त्या त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक बदलांचे प्रतिबिंब आहेत. त्यांच्या सुरावटी, ताल, शैली आणि लोकप्रियतेमागील प्रवास समजून घेताना संगीताचा समाजजीवनाशी असलेला संबंध स्पष्ट होतो. पाश्चात्त्य संगीताची विविधता, त्याचा सांस्कृतिक प्रभाव आणि तरुणाईच्या जीवनशैलीतील त्याचे स्थान जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
संगीत
लयपश्चिमा
₹350.00
पॉप, रॉक, जॅझ, कंट्री आणि डिस्को यांसारख्या पाश्चात्त्य संगीतप्रकारांची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. या संगीतप्रकारांमागील सांस्कृतिक प्रवास आणि संगीताचा समाजाशी असलेला संबंध यातून उलगडतो.
Availability: 10 in stock
| Author | डॉ. आशुतोष जावडेकर |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |






Reviews
There are no reviews yet.