या पुस्तकात महागाईला कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांचा अभ्यास केला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियम, करार आणि आर्थिक घडामोडींचा महागाईशी असलेला संबंध समजावून सांगितला आहे. प्रसारमाध्यमे, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक यांनी आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे विचार लेखक मांडतात. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून महागाईसह अनेक समस्यांवर मात करण्याचा दृष्टिकोन हे पुस्तक देते.
संदर्भ आणि सामान्य
महागाई : एक चक्रव्यूह
₹250.00
महागाईची कारणे आणि तिच्यामागील आर्थिक, सामाजिक व राजकीय घटकांचा वेध घेणारे हे पुस्तक आहे. महागाईवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा होणारा परिणाम यात स्पष्ट केला आहे.
Availability: 10 in stock
| Author | हिमसागर जयवंत ठाकूर |
|---|---|
| Publisher | मेहता पब्लिशिंग हाऊस |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.