महाराष्ट्राची व्यापक विचारांची परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि महाराष्ट्रधर्म या संकल्पनेचा विविध दृष्टिकोनांतून वेध या पुस्तकात घेतला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून राज्याच्या निर्मितीपर्यंतचा प्रवास उलगडताना, महाराष्ट्राच्या जडणघडणीचे विश्लेषण केले आहे. राज्याच्या निर्मितीनंतर पन्नास वर्षांनी महाराष्ट्राची नेमकी स्थिती काय आहे आणि ती कशी असायला हवी, यावर चिकित्सक व विधायक चर्चा केली आहे.
इतिहास
महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा
₹240.00
महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडण तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रवास यांचा चिकित्सक आढावा या पुस्तकात घेतला आहे. महाराष्ट्राच्या वर्तमानस्थितीचे विश्लेषण करत भविष्याची विधायक दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Availability: 10 in stock
| Author | माधव दातार |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.