एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा अर्वाचीन महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वाचा काळ होता. या काळात अनेक दिग्गज व्यक्तींनी विविध चळवळी आणि प्रयोग घडवून आणले. त्यातील यशापयशाचा आणि आजच्या समाजजीवनावर झालेल्या परिणामांचा अन्वयार्थ लावण्यास हे पुस्तक मदत करते.
इतिहास
महाराष्ट्रगाथा (भाग २)
₹225.00
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील वैचारिक चळवळी, सामाजिक प्रयोग आणि दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.
Availability: 10 in stock
| Author | ह. म. घोडके |
|---|---|
| Publisher | राजहंस प्रकाशन |
| Language | मराठी |







Reviews
There are no reviews yet.