महाराष्ट्रातील धबधबे

₹700.00

माणसाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि निसर्गसौंदर्याचा कलात्मक शोध या लेखनातून उलगडतो. रमेश देसाई यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळे आपल्या छायाचित्रांतून जिवंत केली आहेत.

Availability: 10 in stock

Category:

आजच्या संगणकीय युगात माणूस निसर्गापासून दूर जात असला, तरी निसर्गाचा शोध घेणारी कलावंताची वृत्ती त्याला वेगळी ओळख देते. रमेश देसाई यांनी संयम, निरीक्षण आणि निसर्गाशी तादात्म्य साधून धबधब्यांचे भव्य सौंदर्य आपल्या छायाचित्रांत टिपले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील अनेक अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळे त्यांनी जगासमोर आणली आहेत. निसर्गाचा आनंद घेताना त्याचे सौंदर्य जपावे आणि त्याचे विद्रूपीकरण टाळावे, असा संदेशही या छायाचित्रणातून दिला आहे.

Author

रमेश देसाई

Publisher

राजहंस प्रकाशन

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्रातील धबधबे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top